Ram Satpute : एका सर्वसामान्य कुटुंबातले राम सातपुते यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली. ABVP चे महाराष्ट्राचे प्रदेश मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चात सातपुतेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत राम सातपुते यांनी विजय मिळवला. २०२४ च्या निवडणुकीत राम सातपुते यांना भाजपाकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. Read More
मोदी श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे. ...