राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शासनाने सर्व मठ, मंदिरे बंद करत राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करून निर्बंध लादल्याने यावर्षी काळाराम मंदिर देवस्थानतर्फे बुधवारी दुपारी अगदी साध्या पध्दतीने कोरोना नियम पालन करून राम जन्मोत्सव साजरा करण्य ...
RamNavmi Satara Chphal : तीर्थक्षेत्र चाफळ येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा श्रीराम नवमी जन्मोत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व ठराविक पुजारी मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला. ...
RamNavmi Malvan CoronaVirus Sindhudurg : कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे सध्या धार्मिक विधींवर बंधने असल्याने आज रामनवमी निमित्त ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह मालवण तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच ...
CoronaVirus RamNavmi kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रामनवमी मंदिरातील पुजारी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यानिमित्त अंबाबाई मंदिर आवारातील राम मंदिरात सकाळी धार्मिक विधी व सायंकाळी पालखी सोहळा काढण्यात आला. यंदा कोरोनामुळे रथो ...
Ram Navami Ratnagiri : येथील श्रीराम मंदिर संस्थान या सुप्रसिद्ध मंदिरातील जन्मोत्सव सोहळा हा पहाण्यासारखा असतो. मंदिर व मंदिराबाहेरील जागा संपूर्ण श्रीराम भक्तांनी भरलेली असून बाहेर रस्त्यावर पण तितकीच गर्दी असते. या जन्मोत्सवाला शहरातून तसेच बाहेर ...
Ram Navami 2021: जे आपले नाही, तरी हट्टाने मिळवणे, या वृत्तीने महाभारताची सुरुवात होते, तर जे आपले आहे, तरी त्याग करण्याचे औदार्य जिथे असते, तिथे रामायणाची सुरुवात होते. ...
Ram Navami 2021 : रामाने पदोपदी आलेल्या परिस्थितीचा सामना केला आणि धीराने, संयमाने, न्यायाने, प्रेमाने वागून रामराज्य निर्माण केले. आपणही रामाकडून प्रेरणा घेत आपल्या आयुष्यात राम आणुया आणि प्राप्त परिस्थितीचा आनंदाने सामना करायला शिकुया. ...
Ram Navmi 2021: श्रीराम विष्णूचा अवतार असले तरी मनुष्य रूपात असल्यामुळे त्यांच्यावर अनेक संकटे आली पण दृढनिश्चयाने आयुष्यात आलेल्या संकटांवर विजय मिळवून, संकटे जीवनाचा भाग असतात, न डगमगता त्यांना तोंड दिल्यास मार्ग सापडतोच याची शिकवण दिली. म्हणूनच ...