शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : २०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर

राष्ट्रीय : राम मंदिराचं निमंत्रण मिळालं अन् सोनिया गांधींचा निर्णयही झाला?; महत्त्वाची माहिती समोर

राष्ट्रीय : PM मोदी, मोहन भागवत अन्...रामललाच्या अभिषेकावेळी फक्त 'हे' 5 जण उपस्थित राहणार...

राष्ट्रीय : एकीकडे सनातनवर टीका, दुसरीकडे DMK नेत्या कनिमोळींच्या कुटुंबानं राम मंदिरासाठी पाठवली ६१३ किलोंची घंटा

राष्ट्रीय : गर्भगृहासाठी बनवलेल्या रामललाच्या ३ पैकी कोणत्या मूर्तीची स्थापना होणार? आज मतदानाने निर्णय होईल

राष्ट्रीय : सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण 

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेला पावणार प्रभू श्रीराम; ५० हजार कोटींची होणार उलाढाल, देशभरात व्यवसाय वाढणार

उत्तर प्रदेश : संपूर्ण अयोध्येला छावणीचे स्वरूप; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने यंत्रणा संतर्क

राष्ट्रीय : राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, तामिळनाडूचे कारागीर देताहेत आकार

राष्ट्रीय : अयोध्या विमानतळाचे नाव बदलले, आता 'महर्षी वाल्मिकी' नावाने ओळखले जाणार