शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त; आशिष शेलारांची जळजळीत टीका

क्रिकेट : माझ्या हयातीत राम मंदिराचा अभिषेक व्हावा हीच इच्छा होती; भारतीय क्रिकेटपटूने मानले आभार

राष्ट्रीय : “सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

राष्ट्रीय : १३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

राष्ट्रीय : “मूर्ती घडताना पाहायचे होते”; अरुण योगीराज यांच्या आईने सांगितली ‘मन की बात’

राष्ट्रीय : ३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी

उत्तर प्रदेश : राम, लक्ष्मण, जानकी! अयोध्येतील भव्य मंदिरात 'या' मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार

गोवा : गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री 

राष्ट्रीय : पावणेतेरा कोटी कुटुंबांचे मंदिरात योगदान; ५ लाख ३७ हजार गावांचा सहभाग; २२ लाख कार्यकर्त्यांनी केले निधी संकलन 

राष्ट्रीय : घर घर अक्षत मोहीम : समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षता वाटपाचा शुभारंभ