Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
रामललाचे दर्शन घेण्यासाठी दररोज एक लाखांहून अधिक भाविक राम मंदिरात येत असून, मिळणाऱ्या दान, देणग्यांची रक्कमही अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जाते आहे. ...
1 Lakh Tirumala Tirupati Laddu Offered Ram Lalla Ram Mandir Ayodhya: ठरलेलेच प्रमाण आणि तंतोतंत वजन करूनच प्रसाद तयार केला जातो. रामलला प्राणप्रतिष्ठापनावेळी १ लाख तिरुपती लाडू अर्पण करण्यात आले होते, असे सांगितले जात आहे. ...
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२५ रोजी अयोध्येत पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रंगणार आहे. त्यावेळी अयोध्येत नेमकं काय घडणार आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे. ...
Ayodhya Ram Mandir News: ७० एकरांवर विकसित होत असलेल्या राम मंदिर संकुलात एकूण १८ मंदिरे बांधली जाणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीस ४ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. ...
Ayodhya Ram Mandir News: काशी, वाराणसी, आग्रा, लखनौ, प्रयागराज या सर्वांना मागे टाकत अयोध्येतील राम मंदिराला सर्वाधिक भाविकांनी तसेच पर्यटकांनी भेट दिली. ...