Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचे सांगत अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Sanjay Raut Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संभल मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. ...
भारतीय प्रवाशांसाठी २०२४ हे वर्ष खूप खास होते. भारतीय पर्यटकांमध्ये नवनवीन ठिकाणे फिरण्याची क्रेझ यंदाही खूप पाहायला मिळाली. याच कारणामुळे भारतीयांनी गुगलवर सर्च केलेली १० ठिकाणे ट्रेंड होत आहेत. यातील काही ठिकाणे आंतरराष्ट्रीय होती, तर काही भारतामधल ...
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एका रहिवासी सोसायटीतून रामनामाचा जयघोष आणि देशप्रेमाच्या मुद्द्यावर मतदानाचे आवाहन करण्याचा दावा केला आहे ...
यंदा ५५ घटांवर तब्बल २८ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार असून, हा एक जागतिक विक्रम ठरेल. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त असून, १० हजार पोलिस तैनात केले आहेत. ...