शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

ठाणे : श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही राम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक - नरेश म्हस्के

पुणे : Video: जय श्रीराम लिहून थेट रिक्षाच बनवली अन् पुण्याहून निघाला रामाच्या दर्शनाला

फिल्मी : Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या

उत्तर प्रदेश : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे नोकरी - व्यवसायात वाढ, प्रभू श्रीरामाशी संबंधित वस्तूंना देशभरात वाढली मागणी

उत्तर प्रदेश : उर्दूतील प्राचीन रामचरित मानस ग्रंथाचे संवर्धन, देशातील सर्वांत मोठ्या मदरशाचा पुढाकार

राष्ट्रीय : आजपासून अयोध्येत प्राण प्रतिष्ठा समारंभाला सुरुवात, असा असेल 22 जानेवारीपर्यंतचा सविस्तर कार्यक्रम; कोण-कोण असणार गर्भगृहात?

राष्ट्रीय : “राम मंदिर सर्व हिंदूंचे, पण भाजपा धर्माचे राजकारण करतेय”; रेवंथ रेड्डींची दावोसमधून टीका

गोवा : ११ इंच पिंपळपानावर श्रीराम प्रतिकृती; ऐतिहासिक क्षणाचे औचित्य

उत्तर प्रदेश : अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा

राष्ट्रीय : राम मंदिराबाबत सूर बदलले, प्राणप्रतिष्ठापना, तिथीबाबत शंकराचार्य सदानंद सरस्वती म्हणाले...