शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : कार्यशाळेतून राम मंदिर परिसरात आणण्यात आली रामललांची मूर्ती, रामभक्त झाले भावूक    

राष्ट्रीय : 'मेरे राम, सूना-सूना आंगन मेरा...', फारुख अब्दुल्ला यांनी गायले श्रीराम भजन

राष्ट्रीय : 'प्राणप्रतिष्ठा अयोध्येत, पण घराघरात प्रज्वलीत होणार श्रीराम ज्योती'; PM मोदींचे आवाहन...

महाराष्ट्र : राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं; भाजपा अन् RSS नं...

क्रिकेट : PM मोदींच्या आवाहनावर खासदार 'गंभीर'; या मंदिरात जाऊन केली साफ-सफाई

राष्ट्रीय : मिळालं नाही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण, केजरीवालांनी आखला असा प्लॅन; स्वतःच सांगितला

कल्याण डोंबिवली : ६२ हजार ५०० पुस्तकांच्या श्रीराम मंदिरावर रवींद्र चव्हाण यांनी चढवला कळस

उत्तर प्रदेश : भाविकांना अयोध्या नगरीचं हवाई दर्शन; राम मंदिर पाहण्यासाठी एवढं भाडं

फॅक्ट चेक : 22 जानेवारीला जारी होणार राम मंदिरवाली 500 ची नवीन नोट? जाणून घ्या व्हायरल पोस्टचे सत्य...

पुणे : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवा; पुण्यातील देवस्थानांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी