शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राम मंदिर

    Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

    Read more

    अकोला : अकोल्याच्या ‘शंतनू’च्या तबल्याचा नाद अयोध्या मंदिरात निनादणार

    यवतमाळ : दो धागे श्रीराम के नाम उपक्रम : साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र

    मुंबई : मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम

    महाराष्ट्र : राज ठाकरेंकडून अयोध्येतील हनुमान गढी इथं भंडारा; मनसे १० दिवस लोकांना भोजन देणार

    फिल्मी : Video : मराठमोळ्या गायिकेने गायलेलं 'राम सिया राम' ऐकलं का? अंगावर रोमांच येईल

    राष्ट्रीय : हाताने कचरा खाली टाकला, पुन्हा केली स्वच्छता; भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

    फिल्मी : गड-किल्ले पण साफ करा, राम मंदिरात साफसफाई करणाऱ्या अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांचा सल्ला

    ठाणे : भिवंडीत राम मंदिर सोहळा शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन

    राष्ट्रीय : गादीऐवजी चटईवर झोपणं, जेवणाऐवजी केवळ फलाहार...; प्राणप्रतिष्ठेसाठी नरेंद्र मोदींचा कठोर तप

    गोवा : डोंगरीत १६ हजार पणत्या पेटवून श्रीरामाचे चित्र; आरजीच्या आमदारांचाही सहभाग