लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
आसमंतात दुमदुमला श्रीरामाचा जयघोष; अनुपम खेर यांनी शेअर केला फ्लाइटमधील व्हिडीओ - Marathi News | bollywood-anupam-kher-shares-video-of-inside-flight-passengers-chant-jai-shree-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आसमंतात दुमदुमला श्रीरामाचा जयघोष; अनुपम खेर यांनी शेअर केला फ्लाइटमधील व्हिडीओ

Anupam kher: अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रत्येक प्रवासी श्री रामाचा जयघोष करताना दिसत आहे. ...

अवघा गोवा राममय! धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा होणार - Marathi News | ram mandir inauguration religious program procession will be held in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवघा गोवा राममय! धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा होणार

राज्य सरकारने आज सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. ...

रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत असणार नाहीत लालकृष्ण आडवाणी, यामुळे ऐन वेळी बदलावा लागला कार्यक्रम - Marathi News | lal krishna advani will not be in Ayodhya for the pran pratishtha of ram lalla tour canceled due to bad weather | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत असणार नाहीत लालकृष्ण आडवाणी, यामुळे ऐन वेळी बदलावा लागला कार्यक्रम

संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांना घरी जाऊन राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. ...

रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी - Marathi News | The wait for the much awaited pranapratistha ceremony of Lord Shri Ram is just a matter of moments. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

आज लिहिला जाईल इतिहास... ...

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन घ्यायचेय?, असे करा नियोजन - Marathi News | Devotees from all over the world including India will gather for Ram darshan after the Pranapratistha ceremony of Ram temple. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन घ्यायचेय?, असे करा नियोजन

सध्या स्थानिक प्रशासनाने दररोज ३०-४० हजार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. ...

मीरा रोडमध्ये सनातन यात्रेवर हल्ला; ध्वज फाडले, वाहने फोडली; परिसरात तणावाची परिस्थिती - Marathi News | Mira road hindu shobha sanatan yatra attack cars attacked flags torn tension arises in muslim area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा रोडमध्ये सनातन यात्रेवर हल्ला; ध्वज फाडले, वाहने फोडली; परिसरात तणावाची परिस्थिती

मिळालेल्या माहितीनुसार, दोन जातीयवादी गट समोरासमोर आले. वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. ...

महाराष्ट्र अन् अयोध्येचे आत्मीयतेचे नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Amity relationship between Maharashtra and Ayodhya: Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र अन् अयोध्येचे आत्मीयतेचे नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राम मंदिरासाठी चंद्रपूर येथून पाठविले लाकूड ...

फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार - Marathi News | Maharashtra Cabinet to go to Ayodhya in February; MPs, MLAs, People's Representatives will also go along | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार

नागपुरात महाआरती ...