लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले! 35 लाखांच्या जमिनीची किंमत आता 'इतके' कोटी - Marathi News | how much did land rates increase in ayodhya after construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले! 35 लाखांच्या जमिनीची किंमत आता 'इतके' कोटी

Ram Mandir Ayodhya : भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. याच दरम्यान अयोध्येतील जमिनीच्या वाढत्या किमतींबद्दल जाणून घेऊया. ...

जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेता राजपाल यादवचा डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bollywood actor Rajpal Yadav raised slogans of Jai Shri Ram, video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेता राजपाल यादवचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

"राम सगळ्यांच्याच मनात, पण श्रीरामाबद्दल बोलण्याआधी अंधभक्तांनी..."; तेजप्रताप यादवांचे ट्विट - Marathi News | Ram Mandir in Ayodhya Pranpratishtha Tej Pratap Yadav troll BJP saying Ram in everyone mind but blind followers must learn to listen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम सगळ्यांच्याच मनात, पण श्रीरामाबद्दल बोलण्याआधी अंधभक्तांनी..."; तेजप्रताप यादवांचे ट्विट

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी केलं ट्विट ...

"मेरे घर राम आए है", समृद्धी केळकर आणि फुलवा खामकरचा डान्स पाहून नेटकरी थक्क - Marathi News | samrudhi kelkar dance with phulwa khamkar on mere ghar ram aaye hai video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मेरे घर राम आए है", समृद्धी केळकर आणि फुलवा खामकरचा डान्स पाहून नेटकरी थक्क

रामभक्तीत समृद्धी केळकर तल्लीन, "मेरे घर राम आए है" गाण्याचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल ...

रोहित शर्मा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाही जाणार? भारतीय कर्णधार पोहोचला...  - Marathi News | Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla-rohit-sharma-to-skip-ram-mandir-pran-pratishtha-ceremony-india-captain-might-travel-to-report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाही जाणार? भारतीय कर्णधार पोहोचला... 

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla : अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात आज (दि. २२) रामलला विराजमान होणार आहे. ...

अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग - Marathi News | In Ayodhya the Pranapratistha Muhurta with Dholpathak Sanai Chaughda Participation of Punekars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग

पुण्याहून ढोलपथक, शंखनादपथकही गेले असून, श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढण्यातही पुणेकरांचा सहभाग ...

परदेशातही राम मंदिर सोहळ्याची धूम; अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये वाटले पेढे-लाडू - Marathi News | ram mandir celebration in foreign countries too with india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशातही राम मंदिर सोहळ्याची धूम; अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये वाटले पेढे-लाडू

Ram Mandir Ayodhya: राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण परदेशात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे - Marathi News | Who gave maximum donation for Ramlal As much as 101 kg of gold was gifted for the ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या  उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे. ...