Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Ram Mandir: एकीकडे काँग्रेसकडून आजच्या सोहळ्यावर टीका होत असताना दुसरीकडे काँग्रेसशासित राज्यातील एका दिग्गज मंत्र्यांनी मात्र राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती लावली. ...
Raigad: अयोध्येत सोमवारी राममंदिरात झालेल्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघं उरण राममय झाला होता.रामनामाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्त आबालवृद्ध सहभागी झाले होते. ...
Nagpur News: अयोध्येत आज रामलल्लासोबतच भारताचा ‘स्व’ परतला आहे. संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविणारा नवीन भारत उभा होईल याचे प्रतीक हा सोहळा बनला आहे. मात्र या सोहळ्यातून कर्तव्याचादेखील भगवान राम आदेश देत आहेत. ...
Ayodhya Ram Mandir Themed Customised Banarasi Sarees: येत्या काही दिवसांत राम मंदिर थीम साड्या फॅशन स्टेटमेंट म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या, तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. ...