लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
श्रीरामाच्या दर्शनाला १ हजार ४७० भाविक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थिवीतून 'आस्था ट्रेन' - Marathi News | 1 thousand 470 devotees left to ayodhya aastha train from thivim in presence of cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीरामाच्या दर्शनाला १ हजार ४७० भाविक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थिवीतून 'आस्था ट्रेन'

अयोध्येत या भाविकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे.  ...

आप जैसे लोग इतिहास बदलते है! शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र - Marathi News | Shilpa Shetty writes letter to PM Narendra Modi on creating history with the Pran Pratishtha ceremony at Ayodhya Ram Mandir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आप जैसे लोग इतिहास बदलते है! शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ( Shilpa Shetty Kundra ) हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र लिहिले आहे. ...

चलो अयोध्या...! आता जळगाव एसटी विभाग राम भक्तांना घडविणार ‘रामलल्ला’चे दर्शन - Marathi News | let's go Ayodhya Now the Jalgaon ST department will give the darshan of 'Ramlalla' to the Ram devotees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चलो अयोध्या...! आता जळगाव एसटी विभाग राम भक्तांना घडविणार ‘रामलल्ला’चे दर्शन

जळगाव एसटी विभागाने पाच बसस्थानकांवरून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी बसची सुविधा केली आहे. ...

रामलला देतायत १५ तास दर्शन, आरामच मिळत नाही; मंदिर ट्रस्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! - Marathi News | ayodhya ram mandir trust champat rai said it is not appropriate to Keep ramlala awake for 15 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला देतायत १५ तास दर्शन, आरामच मिळत नाही; मंदिर ट्रस्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Ayodhya Ram Mandir: आतापर्यंत सुमारे ३० लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

भाजपकडून रामभक्तांना अयोध्या वारी; नाशिकहून १,५०० भाविकांसाठी विशेष रेल्वे - Marathi News | Ram devotees from BJP to Ayodhya; Special train for 1500 devotees from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपकडून रामभक्तांना अयोध्या वारी; नाशिकहून १,५०० भाविकांसाठी विशेष रेल्वे

आमदार राहुल ढिकले आणि उत्तमराव उगले या रेल्वे बोगीचे प्रमुख आहेत ...

अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल - Marathi News | After visiting the Ayodhya Ram temple, Amitabh Bachchan showed the Shiva temple in his house for the first time, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल

अमिताभ यांनी पहिल्यांदाच त्यांच्या घरातल्या मंदिराचे फोटो सर्वांना दाखवले ...

श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार... मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचले मुख्यमंत्री!   - Marathi News | cm yogi adityanath mla and mp visit ayodhya ram temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार... मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचले मुख्यमंत्री!  

yogi adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. ...

"...ही गंगा जमनी तहजीब नाही…’’, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राजा भैय्या यांनी सुनावले  - Marathi News | ...This is not Ganga Jamni Tehjeeb...'', Raja Bhaiyya said in the UP Legislative Assembly | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"...ही गंगा जमनी तहजीब नाही…’’, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राजा भैय्या यांनी सुनावले 

Raja Bhaiyya News: उत्तर प्रदेशमधील जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज  प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. ...