शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येत फक्त राम मंदिरच, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

संपादकीय : ४० वर्षे न सुटलेला अयोध्येच्या राममंदिराचा वाद निकालात काढायला निघालेल्या बाबानंतर आता सरसावलेले श्री श्री

राष्ट्रीय : राम मंदिराच्या नावावर १४०० कोटींचा अपहार, निर्मोही आखाड्याचा विहिंपवर आरोप : देणगीच्या नावाखाली पैसे

राष्ट्रीय : अयोध्या प्रकरण :मध्यस्थी करणारे रविशंकर कोण ? भाजपचे माजी खासदार वेदांती यांचा प्रश्न

राष्ट्रीय : राम मंदिरप्रकरणी शियांमध्ये पडले दोन गट,अडचणी वाढण्याची शक्यता: शिया लॉ बोर्डाचा वक्फ बोर्डालाच विरोध

राष्ट्रीय : भारतात रामनामाशिवाय होऊ शकत नाही कोणतंही काम- योगी आदित्यनाथ

नाशिक : हिंदुस्तानच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’; लवकरच राममंदिरची उभारणी, नाशिकच्या इस्कॉन मंदिरात सुब्रह्मण्यम स्वामी यांची घोषणा

राष्ट्रीय : अयोध्या वादावर ६ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव

राष्ट्रीय : रामाची आरती केल्याबद्दल फतवा जारी करणा-या दारुल उलूमवर बंदी घालण्याची मुस्लिम महिला संघटनेची मागणी

राष्ट्रीय : एखाद दुसरा सोडल्यास इतर मुगल अय्याश होते- शिया वक्फ बोर्ड