लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
'तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद उभारू' - Marathi News | Will build Babri Masjid in Ayodhya says Samajwadi Party leaders son Farhan Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद उभारू'

अबू आझमींच्या मुलाच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता ...

राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut has said that all the leaders of the Maharashtra Vikas Aghadi front also want Uddhav Thackeray to come to Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले...

शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.  ...

उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | Uddhav Thackeray, When Lord RamChandra asks questions, what will you answer? MNS's take on Hindutva row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर

वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळय़ांचा खेळ नाही, अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. ...

चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' दिवशी घेणार रामलल्लाचं दर्शन - Marathi News | Sanjay Raut, Shiv Sena Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray will visit on 7th March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' दिवशी घेणार रामलल्लाचं दर्शन

शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. ...

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले - Marathi News | Ram Kadam criticizes Shiv Sena over Hindutva issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. ...

राम मंदिराबाबत मोठी बातमी, दिल्ली निवडणुकीपूर्वीच ट्रस्टची स्थापना होणार? - Marathi News | home ministry may announce ram mandir trust before delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराबाबत मोठी बातमी, दिल्ली निवडणुकीपूर्वीच ट्रस्टची स्थापना होणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. ...

2.75 लाख गावांमध्ये भगवान रामाची प्रतिमा लावणार, मंदिर बांधण्याआधी VHP चा मोठा कार्यक्रम  - Marathi News | Vishwa Hindu Parishad seeks Ram idols in over 2.75 lakh villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2.75 लाख गावांमध्ये भगवान रामाची प्रतिमा लावणार, मंदिर बांधण्याआधी VHP चा मोठा कार्यक्रम 

राम मंदिराची बांधणी ही सरकारच्या पैशातून नाही, तर समाजाच्या पैशातून झाली पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदचे म्हणणे आहे.   ...

२०१९ वर्ष सरलं हाती काय लागलं? - Marathi News | important incidents happened in 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ वर्ष सरलं हाती काय लागलं?

बँकांचे घोटाळे, ३७०वे कलम रद्द करुन काश्मीरला दिलेली स्वायत्तता, सुधारित नागरिकत्व कायद्याने उठलेले रान, महिलांवरील वाढलेले अत्याचार आणि तेलंगणामध्ये आरोपींचे झालेले एन्काउंटर, अयोध्येचा निकाल, अशा अनेक महत्त्वपूर्ण घटनाघडामोडी घडलेल्या २०१९ वर्षाला ...