शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : ...जेथे राघव, तेथे श्रीरामायण एक्सप्रेस; अयोध्या ते कोलंबो भारतीय रेल्वे

राष्ट्रीय : 'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'

राष्ट्रीय : 'भाजपानं प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली'

राष्ट्रीय : राम आमचे आराध्यदैवत, तर भाजपासाठी केवळ मतदैवत, सपा नेत्याची घणाघाती टीका  

अहिल्यानगर : सरकार नव्हे, हिंदू समाजच अयोध्येत राममंदिर उभारेल : मिलिंद परांडे

राष्ट्रीय : 'राम मंदिर प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यास गेल्यास हिंदू आंदोलनं करतील'

राष्ट्रीय : भाजपा राम मंदिर उभारू शकत नाही- शंकराचार्य

राष्ट्रीय : बाबरी मशीद बांधण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेत का?- प्रवीण तोगडिया

राष्ट्रीय : प्रवीण तोगडियांचा मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा, राम मंदिराच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

पुणे : अयोध्येच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांचे आवाहन