शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा

राष्ट्रीय : तिहेरी तलाकसाठी हिंमत दाखवली, तशी राम मंदिरासाठीही दाखवा - अरविंद सावंत

राष्ट्रीय : अयोध्याप्रकरणी याचिकांवर 4 जानेवारीला सुनावणी 

राष्ट्रीय : Best Of 2018: समलैंगिकता ते आधार कार्ड; सुप्रीम कोर्टाचे 10 महत्त्वपूर्ण निकाल

सोलापूर : राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम

मुंबई : उद्धव ठाकरे आता काशी दौरा करणार?

मुंबई : राम मंदिर चर्चा, चिंतन, संयमाचा विषय नाही, 'अॅक्शन'चा विषय बनलाय - उद्धव ठाकरे 

नागपूर : आता राममंदिरासाठी ‘संकल्प अनुष्ठान’

राष्ट्रीय : भाजपाच्या खासदारांनीही विचारले राम मंदिर कधी होणार? धीर धरण्याचा मिळाला सल्ला

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी अध्यादेश आणल्यास न्यायालयात जाऊ - मुस्लिम लॉ बोर्ड