शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

पुणे : महिनाभरातच राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे : चंद्रकांत पाटील

अहिल्यानगर : शेवगाव येथील श्रीराम मंदिराच्या भूखंडाच्या भाडेकरारासाठी आता निविदा निघणार

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिर बाबराने नव्हे, तर औरंगजेबाने उद्धवस्त केले

राष्ट्रीय : नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो अयोध्या खटल्याचा निकाल

राष्ट्रीय : बाबराने मंदिर पाडले नाही, तेथे मशिदही बांधली नाही

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी जागा, सोन्याची वीट देईन; मुघल राजघराण्याच्या शेवटच्या वंशजाची तयारी

राष्ट्रीय : बाबरी मशिदीच्या खांबांवर आढळल्या देवांच्या मूर्ती, सर्वोच्च न्यायालयात दावा

राष्ट्रीय : राम जन्मस्थानाच्या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलू नये, अयोध्या सुनावणीत रामलल्लाचा युक्तिवाद

नागपूर : रामटेक गडमंदिराला द्यावयाच्या ७५ लाखावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश

राष्ट्रीय : होय, आम्ही आहोत प्रभू श्री रामाचे वंशज; जयपूर राजघराण्यातील राजकुमारीने सादर केली कागदपत्रे