लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
मंदिर तोडणार, पुन्हा मशीद बांधणार! राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मुस्लिम नेत्याची धमकी - Marathi News | Mandir to be demolished, mosque to be rebuilt! Muslim leader threatens after land worship at Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर तोडणार, पुन्हा मशीद बांधणार! राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मुस्लिम नेत्याची धमकी

राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली जाईल. त्या ठिकाणी मंदिर कधीच नव्हते, असे विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी केले आहे. ...

आता अपेक्षा ‘रामायण सर्किट’च्या विकासाची! - Marathi News | Now expect the development of 'Ramayana Circuit'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता अपेक्षा ‘रामायण सर्किट’च्या विकासाची!

भारतातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी प्रभू श्रीराम हे श्रद्धेचे व आस्थेचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे भव्य मंदिर असावे असे तमाम भाविकांचे स्वप्न राहिले आहे ...

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म! - Marathi News | Barmer, 250 people of 50 Muslim families adopted Hindu religion, Ayodhya Ram Mandir Nirman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. ...

राम मंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँनं केली पोस्ट; फॅन्सनी दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Hasin Jahan's post on Ram Mandir Bhoomi Pujan; Fans threatened to kill her | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राम मंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँनं केली पोस्ट; फॅन्सनी दिली जीवे मारण्याची धमकी

2018मध्ये हसीन जहाँनं भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. ...

'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष! - Marathi News | 'Historic day for Hindus' - Former Pakistan cricketer Danish Kaneria on Ram temple bhoomi poojan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

कैक वर्षांपासून रामभक्त ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होते, त्या राम मंदिराच्या बांधकामाला आता लगेचच सुरुवात होणार आहे. ...

मोदी : भूमिपूजनाचा दिवस ऐतिहासिकच नव्हेतर, न भूतो, न भविष्यति! - Marathi News | Modi: Bhumi Pujan day is not historic, neither ghost nor future! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी : भूमिपूजनाचा दिवस ऐतिहासिकच नव्हेतर, न भूतो, न भविष्यति!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक भूमिपूजन, आस्था, श्रद्धा व संकल्पाची प्रेरणा मिळेल ...

त्रेता युगाच्या महानायकाचा जयघोष - Marathi News | The triumph of the great hero of the Treta era | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :त्रेता युगाच्या महानायकाचा जयघोष

मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील ...

त्रेता युगाच्या महानायकाचा जिल्ह्यात सर्वत्र जयघोष - Marathi News | The hero of the Treta era was hailed all over the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :त्रेता युगाच्या महानायकाचा जिल्ह्यात सर्वत्र जयघोष

भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडार ...