Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
लोकमत दीपोत्सव २०२१ मध्ये प्रभू श्री रामाचे अयोध्या येथील मंदिराची आपण सफर करणार आहोत. अयोध्या येथील प्रभू श्री रामाचे कसं असेल? आणि प्रभू श्री रामाच्या मंदिराबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर यंदाचे लोकमतचे दिवाळी अंक आजच खरेदी करा ...
Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना पुढील वर्षी होळीपर्यंत मोफत रेशन मिळेल, अशी घोषणाही केली. ...
लोकमत दीपोत्सव २०२१ मध्ये प्रभू श्री रामाचे अयोध्या येथील मंदिराची आपण सफर करणार आहोत. अयोध्या येथील प्रभू श्री रामाच्या मंदिराबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर यंदाचे लोकमतचे दिवाळी अंक आजच खरेदी करा ...
Ayodhya Deepotsav 2021: उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर 2017 पासून अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली. ...