लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयाेध्येतील राम मंदिराचे बांधकाम ८० टक्के पूर्ण;आज २० लाख भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा - Marathi News | The construction of Ram temple in Ayodhya is 80 percent complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयाेध्येतील राम मंदिराचे बांधकाम ८० टक्के पूर्ण;आज २० लाख भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा

रामनवमीनिमित्त आज रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार ...

अयोध्येत जाणाऱ्या लाकडांवर नागपुरात होणार ‘सिझनिंग’ची विशेष प्रक्रिया - Marathi News | A special process of 'seasoning' will be done in Nagpur on the timber going to Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येत जाणाऱ्या लाकडांवर नागपुरात होणार ‘सिझनिंग’ची विशेष प्रक्रिया

Nagpur News अयोध्येतील राममंदिरासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या जंगलातील लाकूड हे थेट अयोध्येला न नेता त्यावर अगोदर नागपुरात प्रक्रिया करण्यात येणार आहे. ...

राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना - Marathi News | From Ballarpur to teak Ayodhya in Maharashtra for Ram Mandir | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना

Chandrapur News अयोध्येत राममंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठची निवड करण्यात आली आहे. हे सागवान काष्ठ बल्लारपूरात पूजन करून बल्लारपूर व चंद्रपूरात भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्येच्या दिशेने बुधवारी रवाना करण्यात आले. ...

चंद्रपूरच्या लाकडापासून बनणार राम मंदिराचे दरवाजे! FRI शास्त्रज्ञांनी का लावली मोहोर जाणून घ्या - Marathi News | chandrapur district will send wooden blocks ram mandir door | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रपूरच्या लाकडापासून बनणार राम मंदिराचे दरवाजे! FRI शास्त्रज्ञांनी का लावली मोहोर जाणून घ्या

देशभरात चर्चेत असलेले अयोध्येतील राम मंदिर आता पूर्णत्वास आले आहे.  ...

अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण - Marathi News | Special teak wood in Gadchiroli to be send for construction of Ram Temple in Ayodhya, politics over Ashtabhuja | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण

वनमंत्र्यांचा विरोध डावलून आलापल्लीत पहिली शोभायात्रा ...

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड - Marathi News | Best teak wood from Maharashtra for Sri Ram temple in Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सर्वोत्तम सागवान काष्ठ लाकूड

चंद्रपूरहून 29 मार्चला जाणार काष्ठ, वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती ...

अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी! - Marathi News | teak from Ballarpur is using in the construction of Ram temple in Ayodhya, 1800 cubic meters of wood will be sent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अयोध्यातील राममंदिराला बल्लारपूरच्या सागवानाची झळाळी!

१८०० क्युबिक मीटर लाकूड पाठविणार : वनविभागाच्या डेपोतून निघणार शोभायात्रा ...

32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण - Marathi News | Ramlala will be seen by climbing 32 steps, 70 percent work of ground floor is complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण

मंदिरात चढण्यासाठी २४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरातील ३२ पायऱ्या चढून भाविक रामललाचे दर्शन घेऊ शकतील. ...