लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी! - Marathi News | Good news latest update about Ram Temple, Prime Minister Narendra Modi will inaugurate ayodhya temple on 22 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी!

महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे. ...

अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट - Marathi News | A golden door in the Sri Ram temple in Ayodhya; Total 42 gates | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट

मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येत असून हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवण्यात आलेल्या सागवानी लाकडापासून बनवले जात आहेत. ...

CM योगी आदित्यनाथ PM मोदींची भेट घेणार; राम मंदिर लोकार्पणासाठी निमंत्रण देणार - Marathi News | cm yogi adityanath to meet pm modi to invitation for inauguration of ayodhya ram mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :CM योगी आदित्यनाथ PM मोदींची भेट घेणार; राम मंदिर लोकार्पणासाठी निमंत्रण देणार

Ayodhya Ram Mandir: जानेवारी २०२४ मध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना करून राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

‘राम मंदिराची पहिली मागणी उद्धव ठाकरेंनी केली, भाजपाचं श्रेय शून्य’, आदित्य ठाकरेंचा टोला  - Marathi News | 'The first demand for Ram Mandir was made by Uddhav Thackeray, BJP's credit is zero', Aditya Thackeray's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राम मंदिराची पहिली मागणी उद्धव ठाकरेंनी केली, भाजपाचं श्रेय शून्य’, आदित्य ठाकरेंचा टोला 

Aditya Thackeray: पहले मंदिर फिर सरकार ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. राम मंदिर बांधणीमध्ये भाजपाचं शून्य श्रेय आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ...

राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशभर दंगली भडकवल्या जाऊ शकतात- संजय राऊत - Marathi News | Pm Narendra Modi led BJP Govt may create riots ahead of Ram Mandir Inauguration says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशभर दंगली भडकवल्या जाऊ शकतात- संजय राऊत

"धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि निवडणुकीला सामोरे जायचं, हाच भाजपचा अजेंडा" ...

श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा - Marathi News | Ayodhya Ram Mandir News: Historic ceremony of Sri Ramas; hi-tech tent city will be set up for devotees | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा

Ayodhya Ram Mandir News: या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे. ...

कोण आहेत मोरारी बापू? ज्यांच्यासमोर ब्रिटनचे पंतप्रधानही झाले नतमस्तक! - Marathi News | Who is Morari Bapu, whose ‘Ram Katha’ was attended by Rishi Sunak in UK? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत मोरारी बापू? ज्यांच्यासमोर ब्रिटनचे पंतप्रधानही झाले नतमस्तक!

मोरारी बापू यांची रामकथा ऐकायला हजारो-लाखो भाविक एकत्र येतात. ...

राम मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश नाही; ३५ फूट अंतरावरूनच मिळणार दर्शन - Marathi News | devotees are not allowed into the sanctum sanctorum of the ram mandir darshan will be available only from a distance of 35 feet | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश नाही; ३५ फूट अंतरावरूनच मिळणार दर्शन

येथील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी पातळीवर सुविधा देण्याची तयारी सुरू आहे. ...