लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिरासाठी विदेशी देणग्या स्वीकारता येणार; केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली परवानगी - Marathi News | Foreign donations can be accepted for Ram Mandir; Permission granted by the Union Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी विदेशी देणग्या स्वीकारता येणार; केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली परवानगी

देणग्या विनियम कायद्याद्वारे परदेशातून राम मंदिरासाठी देणग्या स्वीकारण्यास ट्रस्टला गृहखात्याने परवानगी दिली. ...

‘अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग, सरकार देशातील जनतेची फसवणूक करतंय’, स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त विधान  - Marathi News | Swami Prasad Maurya's Controversial Statement 'Pretense of Prana Pratishthapana in Ayodhya, Government is deceiving the people of the country' | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग, सरकार देशातील जनतेची फसवणूक करतंय’

Swami Prasad Maurya Statement on Ram Mandir: गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात येथे श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. ...

ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती - Marathi News | Navaratrautsavat A replica of Shriram temple in famous Shree Bhavani Chowk in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी आणि सेवकांना 'अच्छे दिन', पगार झाले दुप्पट - Marathi News | Ahead of the inauguration of the Ram temple in Ayodhya, the salaries of priests and servants have been hiked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी आणि सेवकांना अच्छे दिन; पगार झाले दुप्पट

राम मंदिरातील पुजारी आणि सेवकांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे.  ...

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य होणार, ८० देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं जाणार - Marathi News | ayodhya ram temple inauguration 80 countries chief invitation trust | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य होणार, ८० देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं जाणार

देशातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणार आहे. ...

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत किती खर्च झाला? किती रक्कम शिल्लक, आली आकडेवारी - Marathi News | How much has been spent on the construction of Ram temple in Ayodhya so far? How much amount is left, the statistics came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत किती खर्च झाला? किती रक्कम शिल्लक, आली आकडेवारी

Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

लतादीदींच्या भजनाने होणार अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन! - Marathi News | ram temple in ayodhya will be inaugurated with bhajan of lata mangeshkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींच्या भजनाने होणार अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन!

राम मंदिराचे उद्घाटन लतादीदींच्या जीवनातील अखेरच्या टप्प्यात रेकॉर्ड करण्यात आलेल्या राम भजनाने होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  ...

‘रामसेतू'वर भिंत बांधा, राष्ट्रीय स्मारक घोषित करा; सुप्रीम कोर्टने फेटाळून लावली याचिका - Marathi News | Build a wall on 'Ram Setu', declare it a national monument; Supreme Court rejected the petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रामसेतू'वर भिंत बांधा, राष्ट्रीय स्मारक घोषित करा; सुप्रीम कोर्टने फेटाळून लावली याचिका

जस्टिस संजय किशन कौल आणि सुधांशू धुलिया यांच्या यांच्या खंडपीठाने फेटाळली याचिका. ...