Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Devendra Fadnavis Ayodhya Ram Mandir Tour: अयोध्येच्या पवित्र भूमीत आल्यावर प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Ram Mandir News: रामनवमीनंतर अयोध्येत जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत काहीशी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा रामदर्शनासाठी रामभक्त गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ...