Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Rahul Gandhi And Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. ...
Lok Sabha Election Result 2024 : स्थानिकांच्या जमिनी घेऊन योजलेल्या अजस्त्र विकासकामांविषयी अयोध्येतल्याच माणसांना वाटू लागलेली चीड हे रामाच्या नगरीत भाजपच्या पराभवाचे खरे कारण आहे! ...
सोनू निगम नावाचं अकाऊंट असणाऱ्या एका दुसऱ्याच व्यक्तीचं ट्वीट व्हायरल झालं होतं. यामुळे सोनू निगमला ट्रोल करण्यात आलं होतं. आता त्याने यावर मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे. ...
Faizabad lok sabha result 2024: उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. ...
ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचे आयोजन केले जाते. यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे १२०० हुन अधिक वारकऱ्यांनी नावे नोंदवली होत ...