Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Mumbai Rape Case: एका २० वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बेशुद्धावस्थेत ही तरुणी सापडली होती. तिच्या गुप्तांगात बारीख खडे आणि सिझेरियन ब्लेड आढळून आल्या. ...
Ayodhya Ram Mandir One Year Complete: अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्याला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात राम मंदिराने भविकांनी घेतलेल्या दर्शनापासून ते दानापर्यंत अनेक प्रकारचे जागतिक विक्रम प्रस्थापित केले. आकेडवारी ...
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर व्हावे अशी अनेक रामभक्तांची इच्छा होती, २२ जानेवारी २०२४ रोजी ते झाले आणि आज त्याची वर्षपूर्ती होत आहे. मात्र हे मंदिर व्हावे म्हणून कारसेवकांच्या बरोबरीनेच लेखात दिलेल्या ११ राम भक्तांचा त्याग लक्षात घेण्यासा ...
गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील भाविकांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट भाविकांसाठी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) भागवत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ...
Ayodhya Ram Mandir Donation News: गेल्या वर्षभरात सुमारे ३ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. नेपाळ आणि अमेरिकेतून सर्वाधिक दान राम मंदिरासाठी प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. ...