शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : न्यूयॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर लाईव्ह दाखवला जाणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

सोशल वायरल : 'मेरे राम आएंगे...; स्वस्ति मेहुल यांनी गायलेल्या भजनाची PM मोदींनाही पडली भूरळ

उत्तर प्रदेश : राम मंदिरात प्रवेश करताना नियम काय? २४ तास सुरक्षेसाठी बसविली हायटेक उपकरणे

राष्ट्रीय : प्रभू राम हे तर आपले पूर्वज; पूर्वजांचे स्मरण हे भारतीयत्व! मिर्झापूरचे मोहम्मद हबीब झाले भावुक

ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले

व्यापार : अयोध्येला विमानाने जाणे महागले; जाणून घ्या राम दर्शनासाठी फ्लाईटचे भाडे किती?

भक्ती : पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला?

उत्तर प्रदेश : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसराचे काम वेगात; डिसेंबर २०२५ पर्यंत ७० एकरचा भाग पूर्ण

फिल्मी : रणबीर कपूर-आलिया भटला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, Photo व्हायरल

राष्ट्रीय : Ram Mandir: ३० वर्ष रामललासाठी 'मौन'! २२ तारखेला व्रत मोडणार; आवाज ऐकण्यासाठी कुटुंब आतुर