लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
"ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?", भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Ram Mandir Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?", भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आ ...

अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन - Marathi News | Goa CM Pramod Sawant takes blessings of Lord Sriram as state observes devotional atmosphere | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन

महाआरती, भजने, कीर्तनेही रंगली; मंदिरांमध्ये गर्दी ...

'ही' तर भारताच्या नव्या अस्मितेची सुरुवात - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 'This' is the beginning of India's new identity - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ही' तर भारताच्या नव्या अस्मितेची सुरुवात - देवेंद्र फडणवीस

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारतीय अस्मितेचा हा संघर्ष होता. आजचा दिवस पाचशे वर्षातील सर्वात पवित्र व ऐतिहासिक दिवस आहे. ...

लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर - Marathi News | ram mandir First video of the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर

प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला असून रामललांच्या डोक्यावर सुवर्णमुकुट असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. ...

श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रथयात्रा  - Marathi News | Rath Yatra on the occasion of Shri Ram Pran Pratishtha ceremony | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रथयात्रा 

अयोध्येतील दिमाखदार सोहळ्यानिमीत्त तालुक्यातील १५० हून अधिक मंदिरातून विविध धार्मिक विधी सकाळी पासून आयोजित करण्यात आले आहेत. ...

"रामाचा पुत्र कुशची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य", स्वप्नील जोशीने आठवणींना दिला उजाळा - Marathi News | swapnil joshi shared video of ramayan gets emotional on ram mandir pranpratishtapana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रामाचा पुत्र कुशची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य", स्वप्नील जोशीने आठवणींना दिला उजाळा

स्वप्नील जोशीने 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीराम आणि सीता मातेचा पूत्र असलेल्या कुशची भूमिका साकारली होती.स्वप्निलने इन्स्टाग्रामवरुन याचा एक व्हिडिओ शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. ...

राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा - Marathi News | Say Ram Ram, Say Jai Siyaram, He who does not take 'Ramnaam', his...; Baba Ramdev targets critics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा

अयोध्येतील सोहळ्यात देशभरातील रामभक्त सहभागी झाले आहेत. रामभक्तांचा पूर अयोध्येच्या शरयूतीरावर पाहायला मिळत आहे. ...

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Uorfi Javed shared a video of herself performing Hawan ahead of the Ram Mandir Pran Pratishtha ceremony. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल

उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ...