Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Narendra Modi: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवस कठीण अनुष्ठान करून उपवास केला होता. या काळात मोदींनी केवळ नारळ पाण्याचं सेवन केलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या उपवासावर आता काँग्रे ...
Who is Vijetha wife of Ram Lalla idol sculptor Arun Yogiraj : प्रभू अयोध्येत विराजमान झाल्यापासून मूर्तीची प्रचंड चर्चा होत आहे, पण योगीराज आहेत तरी कोण? ...
Congress Criticize Narendra Modi: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडफोड करुन मांडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे व आजही केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी कधीच होऊ शकत नाही. ...