Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Ram Mandir: रामजन्मभूमी मंदिराचे डिझाईन आणि बांधकाम व्यवस्थापक गिरीश सहस्रभोजनी शुक्रवारी (दि. १९ एप्रिल) संध्याकाळी ६ वाजता इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे 'राम जन्मभूमी मंदिर बांधणे' या विषयावर संवाद साधणार आहेत. आयसीजीने आयोजित केलेला हा कार्य ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात नेहमीप्रमाणे यावेळीही रामभरोसे असलेला भाजपा आणि गोंधळलेले विरोधी पक्ष या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशची जनता काय कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ...
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीपासून आतापर्यंत १.५ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून, श्रीरामनवमी उत्सवाला ४० लाख भाविक येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...
आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत. ...
Ayodhya Ram Mandir: भगवान श्रीरामाचे भव्य राम मंदिर तयार झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. यामुळे अयोध्येचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. ...
PM Modi First Reaction On Ram lalla: लोकसभा निवडणुकीच्याच आधी राम मंदिरे होणे ही ईश्वरीच इच्छा असावी. त्यात मानवाची काही भूमिका आहे, असे वाटत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ...