Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Loksabha Election - सध्याच्या सरकारविषयी लोकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राम मंदिराचा मुद्दा आता चर्चेत नाही असं विधान शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माध्यमांशी बोलताना केले. ...
Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. ...
श्री राम मंदिर देवस्थान ही संस्था स्थापन केली. येथे सर्वप्रथम 1996 मध्ये राम नवमी उत्सव सुरू झाला अशी माहिती येथील वेदमूर्ती प्रथमेश बर्डे गुरुजी यांनी दिली. ...
Ram Lalla Surya Tilak Video on Ram Navami, Opto-Mechanical Technique: 'सूर्यतिलक' मागे आहे खास तंत्रज्ञान... समजून घ्या 'ऑप्टोमेकॅनिकल' पद्धतीबाबत सविस्तर ...
राम नवमीच्या मुहुर्तावर अयोध्येत मराठमोळ्या गायिकेने खास नृत्याचं सादरीकरण केलंय. त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (ayodhya, ram mandir) ...
Ram Navami 2024: रामनवमीनिमित्त रामाला दाखवा त्याच्या आवडत्या तांदळाच्या खिरीचा खास नैवेद्य, बघा कमी वेळेत अतिशय चवदार खीर कशी करायची.. (ram navami special kheer for naivedya) ...