Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
PM Modi Ayodhya Visit: रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून, पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनही सुरू केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...
Sangli News: अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात मंत्रोच्चारण केलेला कलश कराड येथून १० डिसेंबर रोजी सांयकाळी सात वाजता कडेगावातील श्रीराम मंदिरात आणण्यात आला. यावेळी कडेगाव तालुक्यातील भाविक भक्त उपस्थित होते. ...
अयोध्येतील राम मंदिराच्या सेवेसाठी निवडण्यात आलेल्या ५० पुजाऱ्यांत येथील श्री व्यंकटेश्वरा वैदिक विद्यापीठातून (एसव्हीव्हीयू) पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या मोहित पांडे यांचा समावेश आहे. ...