लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड, म्हणाले... - Marathi News | Why is Uddhav Thackeray not invited to the Ram Mandir ceremony chief priest reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड

राम मंदिर सोहळ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

२२ला मुंबईत दिवाळी साजरी करा; महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना - Marathi News | Celebrate Diwali in Mumbai on 22nd Chief Minister Eknath Shinde's instructions to Municipal Commissioners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२२ला मुंबईत दिवाळी साजरी करा; महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबईतील दहा ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्त्वात सुरू होत असलेल्या डीप क्लीन ड्राइव्ह उपक्रमात मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते, या कार्यक्रमात त्यांनी या सूचना दिल्या. ...

“रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम - Marathi News | congress acharya pramod krishnam replied thackeray group mp sanjay raut criticism over ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

Congress Acharya Pramod Krishnam News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पलटवार केला आहे. ...

रामाची गाणी, भजने हॅशटॅगसह करा शेअर; पंतप्रधानांचे आवाहन - Marathi News | Share Rama's songs, bhajans with hashtags; Prime Minister's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामाची गाणी, भजने हॅशटॅगसह करा शेअर; पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान मोदी ‘मन की बात' या कार्यक्रमात म्हणाले की, ‘श्रीराम भजन' या हॅशटॅगमुळे प्रभू श्रीरामाशी संबंधित रचना भक्तिभावाच्या लाटा तयार करतील आणि त्यात प्रत्येकजण प्रभू श्री रामाच्या आदर्शांमध्ये न्हाऊन निघेल.  ...

राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल - Marathi News | Bomb threat to Ayodhya Ram temple and CM Yogi, FIR filed by ISIS | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल

लखनौ येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

"मला स्वत:ची लाज वाटते", अयोध्येतील राम मंदिराला विरोध केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्याची जाहीर माफी - Marathi News | ranvir shorey apologise for opposing ram mandir ayodhya said im ashamed tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला स्वत:ची लाज वाटते", अयोध्येतील राम मंदिराला विरोध केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्याची जाहीर माफी

बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने राम मंदिरबाबत केलेल्या विधानामुळे माफी मागितली आहे. रणवीरने याबाबत एक ट्वीट केलं आहे.  ...

प्राणप्रतिष्ठा व अमृतकाळाचा प्रारंभ हा योगायोग नव्हे - शाह - Marathi News | Pranpratistha and the beginning of Amritkal is not a coincidence says Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठा व अमृतकाळाचा प्रारंभ हा योगायोग नव्हे - शाह

शाह म्हणाले की, या वादाबाबतचे खटले अधिक गुंतागुंतीचे झाले व प्रलंबित राहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर व संतमहंतांच्या आशीर्वादाने मार्ग सुरळीत होत गेला. ...

पंतप्रधान मोदींवर अयोध्येत पुष्पवृष्टी; ५१ ठिकाणी स्वागत, २३ संस्कृत विद्यालयांच्या १८९५ विद्यार्थ्यांचे मंत्रोच्चारण अन् शंखध्वनी - Marathi News | Flowers showered on PM Modi in Ayodhya; chanting and conch sounding by 1895 students of 23 Sanskrit Vidyalayas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींवर अयोध्येत पुष्पवृष्टी; ५१ ठिकाणी स्वागत, २३ संस्कृत विद्यालयांच्या १८९५ विद्यार्थ्यांचे मंत्रोच्चारण अन् शंखध्वनी

अयोध्या विमानतळापासून सुरू झालेल्या मोदी यांच्या रोड शोच्या १५ किमीच्या मार्गात त्यांचे हजारो नागरिक, कलाकार, मान्यवरांनी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले.  ...