लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम कपूर

राम कपूर

Ram kapoor, Latest Marathi News

राम कपूरलाने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर पालटले.आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे.
Read More
'बडे अच्छे लगते है' मधील त्या सीनआधी साक्षीच्या वडिलांनी राम कपूरला केला होता कॉल, म्हणाला... - Marathi News | ram kapoor reveals sakshi tanwar s father called him before his intimate scene with her in bade achhe lagte hain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बडे अच्छे लगते है' मधील त्या सीनआधी साक्षीच्या वडिलांनी राम कपूरला केला होता कॉल, म्हणाला...

"नंतर जे झालं ते सगळं एकता कपूरने...", राम कपूरने सांगितला तो किस्सा ...

१४० वरुन ८५ किलो! राम कपूरने सांगितली वेट लॉस जर्नी, म्हणाला- "मला चालतानाही धाप लागायची आणि..." - Marathi News | ram kapoor shared his weight loss journey said i loss 55kg in 6 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४० वरुन ८५ किलो! राम कपूरने सांगितली वेट लॉस जर्नी, म्हणाला- "मला चालतानाही धाप लागायची आणि..."

"१४० किलो वजन असल्याने चालताना धाप लागायची म्हणून...", राम कपूरने कसं घटवलं ५५ किलो वजन? ...

बडे अच्छे लग रहे है! ५१ व्या वर्षी राम कपूरने घटवलं तब्बल ४२ किलो वजन, आता त्याला ओळखताही येत नाही - Marathi News | bade acche lagte hai fame actor ram kapoor loss 42kg weight shared transformation journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बडे अच्छे लग रहे है! ५१ व्या वर्षी राम कपूरने घटवलं तब्बल ४२ किलो वजन, आता त्याला ओळखताही येत नाही

'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूरचं ५१ व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. त्याने तब्बल ४२ किलो वजन घटवलं आहे.  ...

राम कपूरचा छोट्या पडद्यावर परतण्याचा नाही विचार, म्हणाला- "एकच भूमिका करत..." - Marathi News | Ram Kapoor has no plans to return to the small screen, says - "Doing only one role..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरचा छोट्या पडद्यावर परतण्याचा नाही विचार, म्हणाला- "एकच भूमिका करत..."

Ram Kapoor : अभिनेता राम कपूर 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतून घराघरात पोहचला. या मालिकेत तो साक्षी तन्वरसोबत झळकला होता. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीला कुटुंबीयांनी नाकारलं तर पळून जाऊन केलं लग्न, फिल्मी आहे राम कपूरची Love Story! - Marathi News | Birthday Special Ram Kapoor Lovestory With Wife Gautami Gadgil | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीला कुटुंबीयांनी नाकारलं तर पळून केलं लग्न, फिल्मी आहे Love Story!

राम कपूरच्या रील लाइफविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. ...

कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा? - Marathi News | marathi actress Gautami Gadgil first marriage got divorce and hen fell in love with Ram Kapoor know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंबाची सून होण्याआधी गौतमी गाडगीळचा झालेला घटस्फोट; कोण आहे तिचा पहिला नवरा?

'बिंधास्त गर्ल' मराठी अभिनेत्री गौतमी गाडगीळच्या पहिल्या घटस्फोटापासून ते राम कपूरशी लग्नापर्यंत जाणून घ्या सर्वकाही ...

Fat to Fit : 'बड़े अच्छे लगते हैं'च्या रामने ७ महिन्यात घटवलं ३० किलो वजन, अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण - Marathi News | Fat to Fit: 'Bade Achhe Lagte Hain' Ram lost 30 kg in 7 months, you will be surprised to see the actor's transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fat to Fit : 'बड़े अच्छे लगते हैं'च्या रामने ७ महिन्यात घटवलं ३० किलो वजन, अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण

Ram Kapoor : ७ महिन्यांच्या कठोर व्यायामानंतर राम कपूरने स्वत:ला इतके फिट केले की त्याचे अलीकडील फोटो पाहून चाहते चकित झाले आहेत. ...

राम कपूरनं या अभिनेत्रीसोबत दिला होता १७ मिनिटांचा इंटिमेट सीन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीत माजवली होती खळबळ - Marathi News | Ram Kapoor gave a 17-minute intimate scene with the actress, creating a sensation in the television industry. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम कपूरनं या अभिनेत्रीसोबत दिला होता १७ मिनिटांचा इंटिमेट सीन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीत माजवली होती खळबळ

Ram Kapoor : राम कपूरचा इंटिमेट सीन पाहून प्रेक्षक भडकले होते. अखेर निर्मातीला माफी मागावी लागली होती. ...