लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम कदम

राम कदम

Ram kadam, Latest Marathi News

अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी - Marathi News | bjp mla ram kadam apologies for his controvesrial statement about women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी

चौफेर टीकेनंतर अखेर राम कदम यांचा माफीनामा ...

Viral : मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला! - Marathi News | Viral: The MNS workers called Ram Kadam that made him angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Viral : मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!

राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आहे. तसेच विरोधकांनी आणि महिला संघटनांनीही कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन चांगलेच सुनावले. ...

राम कदमांवर महिला संतापल्या; राज्यात ‘जोडेमार’ आंदोलन, सर्वच पक्षांकडून निषेध - Marathi News | Women's anger over Ram Kadam; The Jodemaar movement in the state, the protest from all the parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम कदमांवर महिला संतापल्या; राज्यात ‘जोडेमार’ आंदोलन, सर्वच पक्षांकडून निषेध

मुलाला एखादी मुलगी पसंत असेल, तर मला कळवा, तिला पळवून तुमच्यासमोर आणेन, या भाजपाचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, महिला वर्ग तर फारच चिडला आहे. ...

हा कसला राम? हा तर रावण...! सोशल मीडियावर राम कदम यांच्यावर टीकास्त्र - Marathi News | What is the ram? This is Ravana ...! Comment on Ram Kadam on Social Media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा कसला राम? हा तर रावण...! सोशल मीडियावर राम कदम यांच्यावर टीकास्त्र

मुलगी पसंत असेल तर पळवून आणायचेही काम करून देतो, असे आश्वासन देणारे भाजपाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांच्यावर सध्या सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे. ...

भाजपाचे आमदार राम कदम यांच्यामुळे परिचारकांचा पगार रोखला - Marathi News | BJP MLA Ram Kadam stopped the nurses' posture because of this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे आमदार राम कदम यांच्यामुळे परिचारकांचा पगार रोखला

निलंबन रद्द केल्यामुळे त्यांचा आमदार म्हणून मिळणारा पगार त्यांना द्यावा, असा विषय बुधवारी झालेल्या बैठकीत आला होता. ...

परभणी : कदम यांच्या वक्तव्याविरोधात राकाँ, मनसेचे आंदोलन - Marathi News | Parbhani: Movement against MK Kadam, MNS movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कदम यांच्या वक्तव्याविरोधात राकाँ, मनसेचे आंदोलन

भाजपाचे मुंबई येथील आ़ राम कदम यांनी गोकुळ आष्टमीच्या दिवशी मुलींना पळवून आणण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने परभणीत निषेध करीत आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...

कदमांच्या ‘त्या’ अनुद्गाराचा तीव्र निषेध - Marathi News | The strong protest of the 'those' consent of the steps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कदमांच्या ‘त्या’ अनुद्गाराचा तीव्र निषेध

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...

... येत्या आठ दिवसात स्पष्टीकरण द्या! राम कदम यांना महिला आयोगाकडून नोटीस - Marathi News | ... Explain in the next eight days! Ram Kadam notice to women commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... येत्या आठ दिवसात स्पष्टीकरण द्या! राम कदम यांना महिला आयोगाकडून नोटीस

आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्युमोटो) दखल घेतली असून आठ दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...