घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात महिला - युवतींप्रति लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदम यांच्या फोटोला शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक भगिनींनी बांगड्यांचा अहेर देत चपलांचा चोप दिला. ...
चांदवड - महिलासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ चांदवड तालुका कॉग्रेस कमेटी व महिलांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ जमा होऊन तेथून घोषणा देत मोर्चा काढला . ...
भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. ...