मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजपाचे राम कदम यांच्यावर चौफेर सडकून टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राम कदम यांच्यावर सामना संपादकीयमधून सडकून टीका केली आहे. ...
महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांना पक्षातून निलंबित करण्याऐवजी त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात महिला - युवतींप्रति लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदम यांच्या फोटोला शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक भगिनींनी बांगड्यांचा अहेर देत चपलांचा चोप दिला. ...
चांदवड - महिलासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ चांदवड तालुका कॉग्रेस कमेटी व महिलांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ जमा होऊन तेथून घोषणा देत मोर्चा काढला . ...