लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
रक्षाबंधनमुळे एसटीला तुडूंब गर्दी - Marathi News | more passenger to st buses due to raksha bandhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनमुळे एसटीला तुडूंब गर्दी

रक्षाबंधनानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून एसटी प्रशासनामार्फत काही मार्गांवर जादा एसटी बसेस साेडण्यात येणार अाहेत. ...

औरंगाबादमध्ये दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात; राज्यासह परराज्यातूनही झाली आवक - Marathi News | 1.5 crores rupees rakhis in Aurangabad market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात; राज्यासह परराज्यातूनही झाली आवक

राज्यातून व परराज्यांतून सुमारे दीड कोटी रुपयांच्या राख्या शहरातील बाजारात दाखल झाल्या आहेत.    ...

पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या - Marathi News | Students express their gratitude about police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले. ...

Raksha Bandhan Special : रक्षाबंधनाचे खास शुभेच्छा मेसेजेस! - Marathi News | Raksha Bandhan Special: Raksha bandhan's special greetings messages! | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Raksha Bandhan Special : रक्षाबंधनाचे खास शुभेच्छा मेसेजेस!

Raksha Bandhan Special : भावा-बहिणींसाठी खास रक्षाबंधनाचे सोशल व्हायरल मेसेज - Marathi News | Raksha Bandhan Special: Raksha Bandhan wishes, greeting, images, quotes, status, facebook, whatsapp, messages in Marathi | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Raksha Bandhan Special : भावा-बहिणींसाठी खास रक्षाबंधनाचे सोशल व्हायरल मेसेज

Raksha Bandhan Special: राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. ...

Raksha Bandhan Special : नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी - Marathi News | Nashik jeweller crafts Rakhi worth 2.5 lakh | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Raksha Bandhan Special : नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी

मेळघाटातील राख्या मोदींच्या हातावर - Marathi News | Modi's remark on Melghat is on Modi's hand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेळघाटातील राख्या मोदींच्या हातावर

रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत. ...

राख्या खरेदीसाठी ‘बहिणीं’ची लगबग - Marathi News | 'Sister' for shopping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राख्या खरेदीसाठी ‘बहिणीं’ची लगबग

रक्षाबंधनला आपल्या लाडक्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भाऊदेखील गिफ्ट, चॉकलेटच्या दुकानात खरेदी करताना दिसून येत आहेत. ...