लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
"तुला गमावण्याचं दु:ख...", रक्षाबंधनाच्या दिवशी सुशांत सिंह राजपूतची बहीण झाली भावुक, म्हणाली... - Marathi News | on the occasion of raksha bandhan sushant singh rajput sister shweta singh share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला गमावण्याचं दु:ख...", रक्षाबंधनाच्या दिवशी सुशांत सिंह राजपूतची बहीण झाली भावुक, म्हणाली...

रक्षाबंधनाच्या दिवशी सुशांत सिंह राजपूतची बहीण झाली भावुक, म्हणाली- "कधी कधी वाटतं..." ...

Raksha Bandhan 2025: राखीचं खरं बंधन! बहिणीच्या किडनीने वाचवले भावाचे आयुष्य - Marathi News | The true bond of Rakhi! Sister's kidney saved brother's life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राखीचं खरं बंधन! बहिणीच्या किडनीने वाचवले भावाचे आयुष्य

भावाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन दोन्ही किडन्या काही वर्षांपूर्वी निकामी झाल्या होत्या ...

असेही रक्षाबंधन; बहिणीची किडनी भावाला भेट - Marathi News | This is Raksha Bandhan; Sister gifts kidney to brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असेही रक्षाबंधन; बहिणीची किडनी भावाला भेट

शीतल यांनी भावासाठी केलेला हा त्याग निश्चितच या उत्सवाच्या निमित्ताने हृदयस्पर्शी ठरला आहे. ...

रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं! रक्षाबंधनानिमित्त अंकिताकडून डीपी दादाला खास गिफ्ट, भावुक पत्रही लिहिलं, म्हणाली...  - Marathi News | raksha bandhan 2025 big boss marathi 5 fame ankita walawalkar send gifts to dhananjay powar wrote emotional note  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं! रक्षाबंधनानिमित्त अंकिताकडून डीपी दादाला खास गिफ्ट, भावुक पत्रही लिहिलं, म्हणाली... 

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनानिमित्त अंकिताकडून डीपी दादाला खास गिफ्ट, भावुक पत्र लिहित म्हणाली...  ...

Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... - Marathi News | Raksha Bandhan 2025 Shubh Muhurt Time: Seven and a half hours of auspicious time to tie Rakhi; It has started, when will it end... It is not a whole day... happy raksha bandhan wishes | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरुही झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

Raksha Bandhan 2025 Shubh Muhurt Time: आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी कामना करते. तर भाऊ देखील आपल्या बहिणींना आयुष्यभर संरक्षण आणि प्रेम देण्याचे वचन देतात. ...

Raksha Bandhan 2025: भारतीय क्रिकेटर्स अन् त्यांचे बहिणीसोबतचे खास बॉन्डिंग; इथं पाहा खास फोटो - Marathi News | Raksha Bandhan 2025 Bound By Love Indian Cricketers And Their Beloved Sisters Arjun Tendulkar and Sara Tendulkar Shubman Gill and Shahneel Gill Deepak Chahar and Malti Chahar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Raksha Bandhan 2025: भारतीय क्रिकेटर्स अन् त्यांचे बहिणीसोबतचे खास बॉन्डिंग; इथं पाहा खास फोटो

शुबमन गिल, श्रेसय अय्यर आणि अभिषेक शर्मासह दीपक चाहरची बहिण सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचे दिसून येते. ...

Raksha Bandhan Special: भावाला ओवाळताना खाऊ घाला ५ गोड पदार्थ- नेहमीपेक्षा वेगळे आणि खास - Marathi News | Raksha Bandhan Special unique sweet dish ideas for celebration best homemade sweets for brother on Rakhi | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Raksha Bandhan Special: भावाला ओवाळताना खाऊ घाला ५ गोड पदार्थ- नेहमीपेक्षा वेगळे आणि खास

Raksha Bandhan sweets: unique sweets for Rakhi: Raksha Bandhan recipes: घराच्या घरी बनवलेले हे पदार्थ सणाचा आनंद द्विगुणित करतात. या दिवशी भावाला ओवाळताना कोणते खास पदार्थ असायला हवे. ...

हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी - Marathi News | dharali cm pushkar singh dhami inspects flood affected areas gujarati women ties rakhi emotional moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

उत्तरकाशीतील धराली येथील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करण्याठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आले होते. त्यावेळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. ...