Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या FOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Sawan 2021: श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या कालावधीत प्रामुख्याने साजरी केली जाणारी व्रते, त्यांचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया... ...
देसाईगंज तालुक्यातील गावसंघटनेच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. आरमोरी पोलीस ठाण्यात शहरातील व किटाळी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक बोंडसे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांना राखी ...
खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला. ...
कर्तव्यावर असलेल्या एका सिस्टरने नागपुरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भावनिक आधार देत ‘मीच तुमची रक्षक, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ’ असल्याचे स्पष्ट केले आणि प्रत्येकाला रक्षासूत्र बांधून त्यांना एका उदात्त बंधनात बांधून घेतले. ...
सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही ...