Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या FOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Rakshabandhan date & time: यंदा नारळी पौर्णिमा दोन दिवस विभागून आल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला तो म्हणजे रक्षाबंधनाचा! हा संभ्रम दूर करण्यासाठी ही सविस्तर माहिती... ...
भाजपसाठी सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने, मेधा कुलकर्णी भलत्याच नाराज झाल्या होत्या. ...
Gadchiroli News अहेरी तालुक्यातील विविध गाव संघटनांच्या वतीने अहेरी, येलचिल, पेरमिली व रेपनपल्ली पोलीस ठाण्यांत ‘राखी विथ खाकी’ उपक्रमांतर्गत रक्षाबंधन साेहळा पार पडला. ...
अमरावती जिल्ह्यातील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोसह काही कॅप्शनही देण्यात आले होते. मात्र, आता या फोटोबद्दलची खरी माहिती समोर आली आहे. ...