मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा भारतीय लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले... 'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?... सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस चारचाकीची दुचाकीला धडक! पिता-पुत्र पिंट्या भिलाला, दितीक भिलाला ठार; पत्नी पूजा, मुलगा रोशन जखमी
Raksha bandhan, Latest Marathi News Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More Tarot Card: टॅरो कार्ड च्या माध्यमातून आपले मन ज्या कार्डाची निवड करते त्यातून भविष्य उलगडते, असेच साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ! ... भारतीय सैनिक सणासुदीच्या काळात देखील सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात. ... सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादीपासून राख्या तयार केल्या. ... Raksha Bandhan Gifts Idea's : मुलींना ज्वेलरीजची खूप आवड असते. इअररिंग्स, हाताचे ब्रेसलेस, नथ, पैंजण, किंवा नेक असे बरेच ऑपश्न्स आहेत. ... वाढत्या महागाईमुळे दरवर्षीपेक्षा यंदा राख्यांच्या विक्री वर परिणाम होतो की काय असे वाटत आहे. ... Raksha Bandhan Special : काजू कतली बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन वापरा आणि ढवळत राहा जेणेकरून काजूचं मिश्रण खाली चिकटणार नाही. ... किंमत १ ते ५०० रुपयांपर्यंत ... Raksha Bandhan Special Sweets Recipe : घरच्याघरी फक्त अर्धा लिटर दुधापासून तुम्ही अप्रतिम चवीची मिठाई बनवू शकता. ...