Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
समाज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, त्यांच्याविषयीची समाजाकडून कृतज्ञता व्यक्त होणे गरजेचे असते. त्यामुळे समाजाच्या रक्षणकर्त्यांनाही अधिक बळ मिळते अन् त्यांचा उत्साह वाढतो. ही जाणीव ठेवत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील मुस्लीम महिलांन ...
बहीण-भावाचे नाते नाजूक बंधनाचे मानले जाते. लहानपणापासून एकमेकांशी कधी भांडून तर कधी हातात हात घालून ती वाढत-घडत असतात. आई, वडील, गुरुजन यांचे त्यात मोलाचे योगदान असतेच पण ही भावंडेही एकमेकांना घडवत असतात. ...
आपल्या देशाच्या सीमेवर चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या जवांनाना बहिणीच्या मायेचा ओलावा लाभावा म्हणून मुक्ताईनगरातील जे.ई. स्कूलमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या ९५ विद्यार्थिनीनी ‘बंध रेशमाचे’ या उपक्रमांतर्गत राख्या पाठविल्या आहेत. सोबत या जवानांसाठी शुभे ...
येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन प्रभाग १४च्या नगरसेवक समीना मेमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या तिन्ही घटक ...