लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरे केले रक्षाबंधन - Marathi News | Rakshabandhan took oath of tree conservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरे केले रक्षाबंधन

रावेत : रक्षाबंधननिमित्त पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडाभोवतीच्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन व ...

भावांनी घेतली बहिणींच्या रक्षणाची शपथ - Marathi News | Sworn oath by their brothers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भावांनी घेतली बहिणींच्या रक्षणाची शपथ

रक्षाबंधन उत्साहात : मिठाईच्या दुकानांसह बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी, पीएमपी बसही फुल्ल ...

माऊलींचेही रक्षाबंधन, ज्ञानदेवांना मुक्ताईची राखी अर्पण - Marathi News | Rakshabandhan of Maulei, offering Rakhi of Muktaiya to Gyanadeva | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माऊलींचेही रक्षाबंधन, ज्ञानदेवांना मुक्ताईची राखी अर्पण

येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधनदिनी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्यावतीने अध्यक्ष रवींद्र पाटील ...

कारागृहातील बंदिस्त जीवनात मिळाला सणाचा आनंद - Marathi News |  The joy of the festivities found in the prison life of the prison | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारागृहातील बंदिस्त जीवनात मिळाला सणाचा आनंद

: रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याला दृढ करणारा स्नेहाचा धागा होय. या सणाला प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते अन् भाऊदेखील बहिणीच्या या रेशमी धाग्याची आठवण ठेवत सदैव तिच्या रक्षणासाठी काळजी घेतो. ...

रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ - Marathi News |  Raksha Bandhan has a strong relationship with brother and sister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ

भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त रविवारी (दि.२६) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली. ...

पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे - Marathi News | Environmental message celebrates Rakshabandhan by planting trees and making rakhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे

शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगरच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी १ मीटर व्यासाची राखी झाडाला बांधून रक्षाबंधन साजरे केले. ...

रक्षाबंधनातून केरळला केली मदत, रक्षाबंधनाचा सामूहिक कार्यक्रम - Marathi News | Rakshabandhan helped Kerala, group of Rakshabandhas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनातून केरळला केली मदत, रक्षाबंधनाचा सामूहिक कार्यक्रम

भिगवण : जैन मारवाडी समाजातील महिलांकडून १ लाख रुपये ...

जिल्हा कारागृहातील भावांना मागितली रक्षणाची ओवाळणी - Marathi News | The wages of the prisoners demanded in the District Jail | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा कारागृहातील भावांना मागितली रक्षणाची ओवाळणी

कळतन्कळत घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱ्या कारागृहातील बंदी बांधवांना राखी बांधण्यासाठी रविवारी बहिणी पोहोचल्या. या बहिणींनी रक्षणाची ओवाळणी मागितली. जिल्हा कारागृहात ३५० बंदी बांधव आहे. ...