Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
'रक्षण ' आणि 'आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा, यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशनतर्फे 'नवा अर्थ पुरुषार्थ' या उपक्रमाला ठाणे शहरातील जोशी बेडेकर विद्यालयातील कार्यक्रम ...
भामरागड तालुक्यातील कोठी येथील महिला दारूबंदी व खर्राबंदी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना राखी बांधल्यांनतर ओवाळणी म्हणून गावातील खर्रा बंद करण्याची मागणी केली. ...