Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणा-या चालकांना हेल्मेटच्या स्वरूपातील राखी बांधून ओवाळणी म्हणून हेल्मेट वापरण्याचे वचन घेत शहरात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले़ ...
बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी शहरात उत्साहात साजरा होत असतानाच जिल्हा कारागृह प्रशासनाने मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे कारण देत यंदा कैद्यांच्या बहिणींना रक्षाबंधनासाठी प्रवेश नाकारला. मात्र सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि आपले वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ होऊ दिलेली नाही. व्यस्त वेळापत्रक असूनदेखील रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीची आवर्जून भेट घेतली व राखी बांधून घेतली. ...
१२ दिवसांपासून संघर्षात्मक जीवन जगत असलेल्या आपल्या लेकीला आणि बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून ‘त्या’ राखीला...फक्त तिचा स्पर्श घेत ‘त्याने’ आपल्या मनगटावर आईच्या आणि छोट्या ताईच्या हाताने राखी बांधून घेतली. ...