लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन, मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन - Marathi News | ST's special transportation service for 'Raksha Bandhan'; Planning of Depth wise Extra Buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा; आगार निहाय जादा बसेसचे नियोजन

भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून ‘रक्षाबंधन’ सणाला अनन्य साधारण महत्व आहे. ...

वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश - Marathi News |  Tree Raksha Bandhan: Students tied Rakhi to tree to protect the environment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष रक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

विद्यार्थींनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून    वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे  व    प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली ...

Raksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी! - Marathi News | Raksha Bandhan 2019 special sweet recipe for lovely brother and sister | Latest food News at Lokmat.com

फूड :Raksha Bandhan Special Recipe: भावाचं तोंड गोड करण्यासाठी एकापेक्षा एक खास रेसिपी!

Raksha Bandhan Special Delicious Recipe: यावर्षी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिवस एकाच दिवशी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनासोबतच रक्षाबंधनाचा आनंदही द्विगुणित होणार आहे. ...

Raksha Bandhan 2019 : बाजारातील स्टॉल्सवर जाऊन मेहंदी लावताय?; 'या' गंभीर आजारांचा होऊ शकतो धोका! - Marathi News | Raksha Bandhan 2019 special contaminated mehndi may give you severe disease its harmful to skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Raksha Bandhan 2019 : बाजारातील स्टॉल्सवर जाऊन मेहंदी लावताय?; 'या' गंभीर आजारांचा होऊ शकतो धोका!

मार्केटमध्ये अनेक ठिकाणी मेहंदी काढून देणारे अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. अनेक महिलांची या स्टाल्सवर गर्दी पाहायला मिळते. तुम्हीही अशाच स्टॉल्सवरून मेहंदी काढून घेत असाल तर, वेळीच सावध व्हा.  ...

या ‘पर्यावरणरक्षक’ राख्या बांधून निसर्गासोबतचे बंधन अतूट करा - Marathi News | Bind strong bond with nature as tied 'environmental rakhi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :या ‘पर्यावरणरक्षक’ राख्या बांधून निसर्गासोबतचे बंधन अतूट करा

शाडू मातीपासून बनवलेल्या राखीवर आहेत बिया ...

रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर! - Marathi News | Raksha Bandhan 2019 : Make up ideas for fastive session | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर!

सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. असातच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. हा दिवस म्हणजे, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावांपेक्षा बहिणी या दिवसासाठी उत्सुक असतात. ...

धाडस हेच आपले मुख्य भांडवल : चेतना सिन्हा - Marathi News | Courage is your main asset : Chetna Sinha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धाडस हेच आपले मुख्य भांडवल : चेतना सिन्हा

ग्रामीण भागातील महिलांना योग्य ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे. ते मिळाल्यास ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील. ...

रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांना पाठविणार २१ लाख राख्या - Marathi News | 21 lakh rakhya's will be sent to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांना पाठविणार २१ लाख राख्या

शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त भाजप प्रदेश महिला मोर्चातर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ लाख राख्या देण्यात येणार आहेत. ...