लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Shrvan Purnima 2021 : नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात, त्यामागील शास्त्र जाणून घ्या! - Marathi News | Shrvan Purnima 2021: Coconut Purnima Why offer coconuts to the sea, find out the science behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shrvan Purnima 2021 : नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात, त्यामागील शास्त्र जाणून घ्या!

Narali Purnima 2021 : आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर मानाची वस्तू म्हणून शाल श्रीफळ देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्थात श्रीफळ अर्पण केले  जाते आणि आमचा सांभाळ कर, पोटापाण्याचा प्रश्न सुटू दे अशी ...

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधणे ठरेल अधिक लाभदायक;वाचा सविस्तर माहिती - Marathi News | Raksha Bandhan 2021: On the auspicious moment of Raksha Bandhan, it would be more beneficial to tie rakhi to brother; read more | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधणे ठरेल अधिक लाभदायक;वाचा सविस्तर माहिती

Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनाच्या दिवशी धनिष्ठा आणि शोभन हे योग जुळून आले आहेत. हे दोन्ही योग ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शुभ आहेत. ...

सणामध्ये टपाल विभाग आणणार भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा, रक्षाबंधनासाठी विशेष नियोजन; राज्यभरात पथके तैनात - Marathi News | Sweet brother-sister relationship, special planning for Rakshabandhan to bring postal department to the festival; Deployed squads across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सणामध्ये टपाल विभाग आणणार भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा

Post Office : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील टपाल कार्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राख्यांच्या जलद हाताळणीसाठी ‘राखी बाय स्पीडपोस्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

दारू व तंबाखूबंदीची ओवाळणी - Marathi News | Alcohol and tobacco ban | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू व तंबाखूबंदीची ओवाळणी

देसाईगंज तालुक्यातील गावसंघटनेच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. आरमोरी पोलीस ठाण्यात शहरातील व किटाळी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक बोंडसे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांना राखी ...

धक्कादायक ! अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; तरुणीने भावाला राखी बांधल्यानंतर केली आत्महत्या - Marathi News | Shocking! Depression due to not getting the expected marks; The girl committed suicide after tying rakhi to her brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; तरुणीने भावाला राखी बांधल्यानंतर केली आत्महत्या

टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविल्याने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.  ...

जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन सोहळा - Marathi News | Rankshabandhan ceremony was held at the district boundary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन सोहळा

खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला. ...

अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ! - Marathi News | Oh, I am your sister and I am your brother! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ!

कर्तव्यावर असलेल्या एका सिस्टरने नागपुरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भावनिक आधार देत ‘मीच तुमची रक्षक, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ’ असल्याचे स्पष्ट केले आणि प्रत्येकाला रक्षासूत्र बांधून त्यांना एका उदात्त बंधनात बांधून घेतले. ...

महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर साजरी झाली अनोखी राखीपौर्णिमा - Marathi News | Unique Rakhipurnima celebrated on Maharashtra-Telangana border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर साजरी झाली अनोखी राखीपौर्णिमा

सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही ...