लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी नक्षलग्रस्त भागातील पोलीस भगिनी, स्थानिकांसोबत साजरं केलं रक्षाबंधन - Marathi News | Guardian Minister Eknath Shinde celebrates Rakshabandhan with police sisters and locals in Naxal affected areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी नक्षलग्रस्त भागातील पोलीस भगिनी, स्थानिकांसोबत साजरं केलं रक्षाबंधन

एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला पालकमंत्र्यांनी दिली भेट ...

Rakshabandhan Special : ऐश्वर्या राय-सोनू सूदपासून अर्जुन कपूर-कतरिना कैफपर्यंत हे आहेत बॉलिवूडचे भाऊ-बहिण - Marathi News | Rakshabandhan Special: From Aishwarya Rai-Sonu Sood to Arjun Kapoor-Katrina Kaif, these are the brothers and sisters of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhan Special : ऐश्वर्या राय-सोनू सूदपासून अर्जुन कपूर-कतरिना कैफपर्यंत हे आहेत बॉलिवूडचे भाऊ-बहिण

बॉलिवूडमधील कलाकारांनीदेखील चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Rakshabandhan Special : बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Rakshabandhan Special: Bollywood celebrities wish Rakshabandhan, reminisce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhan Special : बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आठवणींना दिला उजाळा

देशभरात आज रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर भाऊ-बहिण एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. ...

रक्षाबंधनानिमित्त बहिणीची भावाला अनोखी भेट; मूत्रपिंड दान करून भावाला दिले नवे आयुष्य - Marathi News | Unique gift from sister to brother for Raksha bandhan New life given to brother by donating kidney | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :रक्षाबंधनानिमित्त बहिणीची भावाला अनोखी भेट; मूत्रपिंड दान करून भावाला दिले नवे आयुष्य

मूत्रपिंड दान करून बहिणीनं भावाला दिलं नवं आयुष्य. ...

Raksha Bandhan 2021 : सख्खा नसला तरी मानलेला भाऊसुद्धा बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा असतो, वाचा ही गोष्ट! - Marathi News | Raksha Bandhan 2021: Even if there is no blood relation, even a supposed brother loves his sister dearly, read this story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2021 : सख्खा नसला तरी मानलेला भाऊसुद्धा बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा असतो, वाचा ही गोष्ट!

Raksha Bandhan 2021 : एकाला त्रास झाला की दुसऱ्याला न सांगता ती वेदना पोहोचणारच. मग ते नाते रक्ताचे असो नाहीतर मानलेले... प्रेमाचा दुवा जोडणारा असला म्हणजे मिळवले! ...

राखीचा बाजार फुलला; मात्र पावसाचा व्यत्यय! - Marathi News | Rakhi market flourished; But the rain interrupted! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राखीचा बाजार फुलला; मात्र पावसाचा व्यत्यय!

Rakhi market flourished in Akola : सण दोन दिवसांवर आलातरी ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ...

Raksha bandhan 2021 : रक्षाबंधनाला गिफ्ट करा 'या' ६ वस्तू; कमी खर्चात बहिणीला खूश करण्याची भन्नाट आयडिया - Marathi News | Raksha bandhan 2021 : Gift idea on the day of raksha bandhan make your sister happy by giving her this gift | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Raksha bandhan 2021 : रक्षाबंधनाला गिफ्ट करा 'या' ६ वस्तू; कमी खर्चात बहिणीला खूश करण्याची भन्नाट आयडिया

Raksha bandhan 2021 : बहिणींना  रक्षाबंधनाच्या दिवशी काय देता येईल याची एक कॉमन लिस्ट असते किंवा काही नाही जमलं तर भाऊ सरळं पैश्यांची भेट देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा एखादी भन्नाट भेटवस्तू दिली बहिणाबाई जास्तच खुश होतील. ...

Shravan Purnima 2021 : नारळाला श्रीफळ का म्हणतात? तो अर्पण करताना कोणती बाजू पुढे ठेवावी आणि का? ते जाणून घ्या - Marathi News | Shravan Purnima 2021: Why is coconut called shrifal? Which side should be put forward while offering it and why? Know it | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2021 : नारळाला श्रीफळ का म्हणतात? तो अर्पण करताना कोणती बाजू पुढे ठेवावी आणि का? ते जाणून घ्या

Narali Purnima 2021: नारळ मानवाला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देतो म्हणूनच श्रीफळ हे मनुष्य जीवनाचे व मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे. ...