Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या FOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
ST Bus Income News: घरी सण असून कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून एसटीला विक्रमी उत्पन्न मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केले. ...
Sridevi & Boney Kapoor Love Story: बॉलिवूडमध्ये एक अशीही अभिनेत्री आहे जिने ज्या तरुणाला राखी बांधली, तोच पुढे जाऊन तिचा पती बनला. आश्चर्याची बाब म्हणजे हा तरुण तेव्हा आधीपासूनच विवाहित होता. एवढंच नाही तर त्याला दोन मुलेसुद्धा होती. तरीही चित्रपट नि ...